Ad Code

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प या योजनेचे अनुदान वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.| Pocra Yojana.

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प या योजनेचे अनुदान वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.| Pocra Yojana.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांनी वेगवेगळया योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांची बिल (देय) राहिले आहेत त्यांना त्यांच्या खात्यावर DBT मार्फत वर्ग करण्यात येत आहेत.  

 
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प या योजनेची अंमलबजावणी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 600 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा) या प्रकल्पअंतर्गत 5142 गावे लाभ घेत आहेत. 
पोकरा योजनेच्या माध्यमातून ज्या काही गावांचा समावेश आहे त्या गावांना यायोजनेचा 6 वर्षापर्यंत लाभ घेता येणार आहे. यायोजनेतून ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप, मोटार,  शेत तळे, शेडनेट, यांत्रिकीकरणच्या बऱ्याच योजनेचा लाभ घेता येईल.

 
ज्या शेतकऱ्यांनी या योजनेतून लाभ घेतला आहे. पण त्यांची देय अजून वर्ग केले नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले बिल अपलोड करून घ्यावीत ज्यांनी आपले देय अपलोड केली. अशा शेतकऱ्यांच्या DBT मार्फत बिल जमा करण्यात येत आहेत.
कृषि मंत्री श्री दादाजी भुसे यांनी पोकरा योजनेच्या जो काही निधी रडखडलेला आहे. तो तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहे.
शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पूर्व संमती देण्यात आली त्यांनी त्यांचे देय ऑनलाईन अपलोड करावीत. अशा शेतकऱ्यांची अनुदाने त्वरीत त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावरील सर्व प्रलंबित प्रकरणाची कारवाई तात्काळ करावी. असे आवाहन पोक्रा प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ धारकांना निधी वितरित करण्यात येणार आहे. | Gopinath Munde Shetkari Apaghat Vima Yojana.

नवीन घरकुलांना मिळाली मंजूरी. | पाहा या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार घरकुल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 शक्ती पुरस्कार 2021.| Nari Shakti Purskar.



देहविक्री करणाऱ्या (वेश्या व्यवसाय) महिलांना भेटणार Proof ID शिवाय शिधापत्रिका. | Women prostitutes will get ration cards.

CSC केंद्राकरिता BC बँक मित्र साठी ऑनलाईन अर्ज सुरु. | BC Bank Mitra.

वृध्द साहित्यकार आणि कलाकार मानधन या योजनेसाठी लाभधारकांना करावी लागणार 31 जानेवारी पर्यंत KYC. | Veteran Literary and Artist Honorarium Scheme.

आपले सरकार सेवा केंद्र, नवीन आपले सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु.| Apale Sarkar Sewa Kendra.

पिक विमा संदर्भास महाराष्ट्र शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय. | Pik Vima Maharastra.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्वृत्ती योजनाच्या अर्जास मुदतवाढ.| Swadhar Scholarship Yojana 2022

आदिवासी जिल्हयातील व  आदिवासी बहुल जिल्हयातील जिल्हास्तरीय गट- क व गट- ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी सुधारीत नियमावली जाहीर.

सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासाठी शासन निर्णय जारी.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2021

प्रधानमंत्री आवास योजनेचा (ग्रामीण) निधि वितरित करण्यास मान्यता मिळाली ! Pradhanmntri Awas Yojana  2021 

रमाई आवास (घरकुल) योजना ! Ramai Awas Yojana 2021

बैलगाडी शर्यतीस अखेर परवानगी मिळाली.

माझी वसुंधरा  अभियान 2.0 राज्यामध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना 2021 | Mukhyamantri Krushi and Food Prakriya Yojana

👉 Whatsapp gruap Superfast information -  Link

👉 Whatsapp gruap Superfast information 2 - Link

👉 Teligram channel - Link


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu