कृषि कल्याण अभियानातंर्गत कृषि औजार बँक स्थापनेसाठी अर्ज सुरू.
कृषी विभागाच्या माध्यमातून कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने कृषि औजार बँक स्थापन करण्यात येणार आहे.
गडचिरोली याजिल्ह्यामध्ये यांत्रिकीकरण योजनेतंर्गत प्रति तालुक्यांसाठी 2 अशा प्रमाणे औजर बँक दिली जाणार आहे. याकरिता 80% अनुदान देण्यात येणार असून हे अनुदान 8 लाख पर्यंत देण्यात येणार आहे असा शासनामार्फत शासन निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यतील प्रत्येकी तालुक्याकरीता 2 प्रमाणात लाभ दिला जात असून यासाठी अर्ज मागविल्या जात आहेत.
नवीन घरकुलांना मिळाली मंजूरी. | पाहा या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार घरकुल.
शक्ती पुरस्कार 2021.| Nari Shakti Purskar.
CSC केंद्राकरिता BC बँक मित्र साठी ऑनलाईन अर्ज सुरु. | BC Bank Mitra.
आपले सरकार सेवा केंद्र, नवीन आपले सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु.| Apale Sarkar Sewa Kendra.
पिक विमा संदर्भास महाराष्ट्र शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय. | Pik Vima Maharastra.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्वृत्ती योजनाच्या अर्जास मुदतवाढ.| Swadhar Scholarship Yojana 2022
सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासाठी शासन निर्णय जारी.
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2021
रमाई आवास (घरकुल) योजना ! Ramai Awas Yojana 2021
👉 Whatsapp gruap Superfast information - Link
👉 Whatsapp gruap Superfast information 2 - Link
👉 Teligram channel - Link
0 टिप्पण्या