आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क योजना कार्यपद्धती बाबत नवीन शासन निर्णय.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सर्व सरारावरील मान्यता प्राप्त संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात घेता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शासन/विद्यापीठ/शिक्षण शुल्क प्राधिकरण/कृषी विद्यापीठ/इतर संबधित शुल्क प्राधिकरणे यांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शिक्षण संस्थेला प्रदान करणे बाबत योजना राबविण्यात येते.
अर्जदाराची पात्रता व महाविद्यालयांची पात्रता.
• प्रवेशित विद्यार्थी हा अनुसूचित जमातीच्या असावा.
• विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
• एका पालकांच्या सर्व मुलांना या योजनेच्या लाभ दिला जाईल.
• विद्यार्थी यांनी कोणत्याही शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नसावा.
• विद्यार्थी हा माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठ/ बोर्डाची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
• विद्यार्थ्याने घेतलेल्या अभ्यासक्रमास शासकीय मान्यता भेटलेली असावी.
शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतीपूर्तीची राज्यात अमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक प्रकल्प स्तरावर समिती कार्यरत राहील.
• शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या वर नमूद सुधारीत अमलबजावणी पद्ध तीबाबत व योजनेच्या फलनिष्पती संदर्भात न चुकता सविस्तर आढावा घ्यावा. तसेच आढाव्यांअती आवश्यकतेनुसार योजनेच्या अमलबजावणी तसेच शासन निर्णयात सुधारणा अधिकार शासनास राहिलं.
• उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या तपासणीमध्ये काही अडचण उद्दभवल्यास त्याप्रमाणे संबधित संस्थेवर/ महाविद्यालय/प्राचार्य यांचेवर दंडनीय स्वरूपाची तथा फौजदारी स्वरूपाची कारवाई संबधित समितीने करावी.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पाहा, शासन निर्णय दिनांक. 14 जानेवारी, 2022
नारी शक्ती पुरस्कार 2021.| Nari Shakti Purskar.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2021.
CSC केंद्राकरिता BC बँक मित्र साठी ऑनलाईन अर्ज सुरु. | BC Bank Mitra.
आपले सरकार सेवा केंद्र, नवीन आपले सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु.| Apale Sarkar Sewa Kendra.
पिक विमा संदर्भास महाराष्ट्र शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय. | Pik Vima Maharastra.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्वृत्ती योजनाच्या अर्जास मुदतवाढ.| Swadhar Scholarship Yojana 2022
सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासाठी शासन निर्णय जारी.
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2021
रमाई आवास (घरकुल) योजना ! Ramai Awas Yojana 2021
बैलगाडी शर्यतीस अखेर परवानगी मिळाली.
माझी वसुंधरा अभियान 2.0 राज्यामध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना 2021 | Mukhyamantri Krushi and Food Prakriya Yojana
0 टिप्पण्या