Ad Code

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत लहान मच्छिमार बंदराचा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध केला जाणार आहे.| Small fishing monkey.

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत लहान मच्छिमार बंदराचा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध केला जाणार आहे.| Small fishing monkey.

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत लहान मच्छिमार बंदराचा विकास करण्यात येणार आहे.

 
राज्याच्या किनारी भागातील मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना त्यांच्या मासेमारी नोकांनी‌ पकडून आणलेली मासळी उतरविण्यासाठी, मासळी उतरविण्याच्या ठिकाणापासून मासळीचे वाहतूक करणे व मासळी उतरविण्याच्या ठिकाणी बोटीच्या ये-जा करण्याचा मार्ग सुकर होण्यासाठी एकूण 11 प्रकारच्या मूलभूत सुविधांची कामे हाती घेण्यास संदर्भ क्र.1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. उक्त 11 प्रकारच्या कामांची निश्चित करण्यात आलेली अंदाजपत्रकीय किंमत रू.25,00 लक्ष वरून. 5,00 कोटी करण्याची विनंती आयुक्तांनी संदर्भ क्र. 2 येथील पत्रान्वये शासनास केलेली आहे. 


त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत घ्यावयाच्या कामांची अंदाजपत्रकीय किंमत रु. 25,00 लक्ष वरून रू. 5,00 कोटी करण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे.

जिल्हा वार्षिक योजने संदर्भातील दिनांक.18.08.2010 रोजीच्या शासन निर्णयामध्ये करावयाच्या बदलांना शासन खालीलप्रमाणे मान्यता देत आहे.    
संदर्भ क्र. येथील दिनांक.18.08.2010 रोजीच्या शासन निर्णयातील अ. क्र. 3 येथे नमूद- "एका कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रु. 25,00 लक्ष पर्यंत असणे आवश्यक आहे."
याऐवजी 
"एका कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रु.05.00 कोटी पर्यंत असणे आवश्यक आहे."
सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. 32/2022/ व्यये -2, दिनांक. 17 जानेवारी, 2022 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

पाहा, शासन निर्णय दिनांक. 28 जानेवारी, 2022


मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतंर्गत मंजूर गावांची यादी आली.| मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना 2021-22

नवीन घरकुलांना मिळाली मंजूरी. | पाहा या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार घरकुल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 शक्ती पुरस्कार 2021.| Nari Shakti Purskar.



देहविक्री करणाऱ्या (वेश्या व्यवसाय) महिलांना भेटणार Proof ID शिवाय शिधापत्रिका. | Women prostitutes will get ration cards.

CSC केंद्राकरिता BC बँक मित्र साठी ऑनलाईन अर्ज सुरु. | BC Bank Mitra.

वृध्द साहित्यकार आणि कलाकार मानधन या योजनेसाठी लाभधारकांना करावी लागणार 31 जानेवारी पर्यंत KYC. | Veteran Literary and Artist Honorarium Scheme.

आपले सरकार सेवा केंद्र, नवीन आपले सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु.| Apale Sarkar Sewa Kendra.

पिक विमा संदर्भास महाराष्ट्र शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय. | Pik Vima Maharastra.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्वृत्ती योजनाच्या अर्जास मुदतवाढ.| Swadhar Scholarship Yojana 2022

आदिवासी जिल्हयातील व  आदिवासी बहुल जिल्हयातील जिल्हास्तरीय गट- क व गट- ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी सुधारीत नियमावली जाहीर.

सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासाठी शासन निर्णय जारी.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2021

प्रधानमंत्री आवास योजनेचा (ग्रामीण) निधि वितरित करण्यास मान्यता मिळाली ! Pradhanmntri Awas Yojana  2021 

रमाई आवास (घरकुल) योजना ! Ramai Awas Yojana 2021

बैलगाडी शर्यतीस अखेर परवानगी मिळाली.

माझी वसुंधरा  अभियान 2.0 राज्यामध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना 2021 | Mukhyamantri Krushi and Food Prakriya Yojana

👉 Whatsapp gruap Superfast information -  Link

👉 Whatsapp gruap Superfast information 2 - Link

👉 Teligram channel - Link

👉 Youtube Channel - Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu